Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 2:10-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 2:10-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा; पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा.
11 भय धरून परमेश्वराची स्तुती करा आणि थरथर कापून हर्ष करा.
12 आणि तो तुमच्यावर रागावू नये, ह्यासाठी देवाच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही. कारण देवाचा क्रोध त्वरीत पेटेल. जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत.
स्तोत्र. 2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी