Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 29:8-11 in Marathi

Help us?

स्तोत्र. 29:8-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.
9 परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते आणि अरण्य पर्णहीन करते. पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात
10 महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे, आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो, परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो.
स्तोत्र. 29 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी