Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 27:5-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 27:5-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे; तो मला त्याच्या तंबूत लपवेल, तो मला खडकावर उंच करील.
6 तेव्हा माझ्या सभोवती असणाऱ्या शत्रू समोर माझे मस्तक उंचावले जाईल, आणि त्याच्या मंडपात मी सदैव आनंदाचा यज्ञ अर्पण करणार, मी गाईन, होय! परमेश्वरास मी स्तुती गाईन.
स्तोत्र. 27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी