Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 27:2-3 in Marathi

Help us?

स्तोत्र. 27:2-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले, तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले.
3 जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला, माझे हृदय भयभीत होणार नाही. जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले, तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन.
स्तोत्र. 27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी