Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 26:10-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 26:10-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्यांच्या हातात कट आहे, आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे.
11 पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, माझ्यावर दया कर आणि मला तार.
12 माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन.
स्तोत्र. 26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी