Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 25:20-22 in Marathi

Help us?

स्तोत्र. 25:20-22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस.
21 तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.
22 देवा, इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या सर्व त्रासांपासून सोडव.
स्तोत्र. 25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी