Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 25:19-21 in Marathi

Help us?

स्तोत्र. 25:19-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत. ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात.
20 देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस.
21 तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.
स्तोत्र. 25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी