Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 22:6-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 22:6-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे.
7 सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात.
8 ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.”
स्तोत्र. 22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी