Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 22:20-21 in Marathi

Help us?

स्तोत्र. 22:20-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव, माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव.
21 सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.
स्तोत्र. 22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी