Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 21:9-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 21:9-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुझ्या क्रोधसमयी तू त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील. परमेश्वर त्याच्या क्रोधसमयी त्यांचा नाश करणार, आणि त्याचा अग्नी त्यांना खाऊन टाकणार.
10 तू त्यांच्या संतानांचा या पृथ्वीवरुन नाश करशील.
11 कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजिले, त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही.
12 कारण तू त्यांना त्यांची पाठ दाखवावयास लावशील. तू आपले धनुष्य त्यांच्यावर चालवण्यास सज्ज करशील.
स्तोत्र. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी