Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 21:4-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 21:4-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस.
5 तुझ्या विजयामुळे त्याचे गौरव थोर आहे. तू त्यास ऐश्वर्य व वैभव बहाल केलेस.
6 कारण तू त्यास सर्वकाळचा आशीर्वाद दिला आहे; तू तुझ्या समक्षतेत त्यास हर्षाने आनंदित करतोस.
7 कारण राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, परात्पराच्या प्रेमदयेने तो कधीही ढळणार नाही.
8 तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार. तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल.
स्तोत्र. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी