Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 20:3-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 20:3-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.
4 तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.
5 तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो.
स्तोत्र. 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी