Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 19:4-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 19:4-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात. आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते. त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे.
5 सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो. आणि सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो.
स्तोत्र. 19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी