Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 18:7-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 18:7-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. डोंगरांचे पाये थरथर कापले आणि हादरले, कारण देव क्रोधित झाला होता.
8 त्याच्या नाकातून धूर वर चढला, आणि त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाला निघाल्या, ज्याने कोळसे पेटले गेले.
9 त्याने आकाश उघडले आणि तो खाली आला, आणि निबिड अंधार त्याच्या पाया खाली होता.
10 तो करुबावर स्वार झाला आणि वाऱ्याच्या पंखांनी वर उडत गेला.
स्तोत्र. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी