Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 18:47-48 in Marathi

Help us?

स्तोत्र. 18:47-48 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 हाच तो देव आहे जो माझ्यासाठी सूड घेतो, तो त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली देतो.
48 मी माझ्या शत्रूंपासून मुक्त झालो आहे, खचित, जे माझ्याविरूद्ध उठले आहेत, त्यांच्यावर तू मला उंच केले आहे. तू मला क्रूर मनुष्यांपासून वाचवले.
स्तोत्र. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी