Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 18:36-39 in Marathi

Help us?

स्तोत्र. 18:36-39 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत.
37 मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही.
38 मी माझ्या शत्रूंना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील.
39 कारण युद्धाकरिता तू सामर्थ्याने माझी कंबर बांधली आहे, जे माझ्याविरूद्ध उठले होते त्यांना तू खाली पाडले आहे.
स्तोत्र. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी