Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 18:19-22 in Marathi

Help us?

स्तोत्र. 18:19-22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्याने मला विस्तृत खुल्या जागेमध्ये मोकळे केले! त्याने मला तारले कारण तो माझ्यामुळे संतुष्ट होता.
20 माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने मला पुरस्कृत केले आहे, त्याने मला पुनसंचयित केले कारण माझे हात निर्मळ होते.
21 कारण मी परमेश्वराच्या मार्गात राहिलो आणि दुष्टाईने देवापासून दूर फिरलो नाही.
22 कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत.
स्तोत्र. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी