Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 150:2-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 150:2-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
3 शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
4 डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
स्तोत्र. 150 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी