Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 149:6-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 149:6-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
7 यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी.
8 ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
स्तोत्र. 149 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी