Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 149:4-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 149:4-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.
5 भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
6 देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
स्तोत्र. 149 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी