Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 149:1-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 149:1-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
2 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
3 ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
4 कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.
स्तोत्र. 149 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी