Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 147:4-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 147:4-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.
5 आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही.
स्तोत्र. 147 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी