Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 145:6-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 145:6-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.
7 ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.
8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.
9 परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
10 हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.
स्तोत्र. 145 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी