Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 145:4-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 145:4-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.
5 ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन.
6 ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.
7 ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.
स्तोत्र. 145 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी