Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 141:8-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 141:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस.
9 त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर.
स्तोत्र. 141 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी