Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 140:8-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 140:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील.
9 ज्यांनी मला घेरले आहे; त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.
स्तोत्र. 140 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी