Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 140:10-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 140:10-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो.
11 वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल.
12 परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे.
स्तोत्र. 140 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी