Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 139:22-24 in Marathi

Help us?

स्तोत्र. 139:22-24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो; ते माझे शत्रू झाले आहेत.
23 हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24 माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव.
स्तोत्र. 139 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी