Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 137:4-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 137:4-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
5 हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
6 जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
7 हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या त्या दिवसाची आठवण कर, ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत पाडून टाका.
8 हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.
स्तोत्र. 137 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी