Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 135:6-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 135:6-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो.
7 तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.
8 त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले.
स्तोत्र. 135 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी