Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 135:3-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 135:3-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे.
4 कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे.
5 परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे.
6 परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो.
7 तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.
स्तोत्र. 135 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी