Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 135:15-17 in Marathi

Help us?

स्तोत्र. 135:15-17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत.
16 त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत; त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत.
17 त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही.
स्तोत्र. 135 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी