Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 135:12-15 in Marathi

Help us?

स्तोत्र. 135:12-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला.
13 हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील.
14 कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
15 राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत.
स्तोत्र. 135 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी