Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 135:11-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 135:11-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अमोऱ्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला.
12 त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला.
स्तोत्र. 135 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी