Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 135:10-13 in Marathi

Help us?

स्तोत्र. 135:10-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला, आणि शक्तीमान राजांना मारून टाकले,
11 अमोऱ्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला.
12 त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला.
13 हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील.
स्तोत्र. 135 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी