Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 132:10-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 132:10-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तुझा सेवक दावीदाकरिता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.
11 परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.
12 जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.
स्तोत्र. 132 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी