Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 129:4-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 129:4-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
5 जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
6 ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.
7 त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
स्तोत्र. 129 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी