Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 129:2-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 129:2-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.
3 नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.
4 परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
स्तोत्र. 129 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी