Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 129:1-3 in Marathi

Help us?

स्तोत्र. 129:1-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.
2 त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.
3 नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.
स्तोत्र. 129 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी