Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 128:2-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 128:2-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.
3 तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील.
4 होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल.
5 परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो.
स्तोत्र. 128 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी