Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 122:3-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 122:3-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
5 कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
6 यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
7 तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
8 माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
स्तोत्र. 122 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी