Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 122:3-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 122:3-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
स्तोत्र. 122 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी