Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:95-97 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:95-97 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

95 दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन.
96 प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत.
97 अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी