Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:86-89 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:86-89 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

86 तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर.
87 त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; पण मी तुझे विधी नाकारले नाहीत.
88 तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.
89 हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी