Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:76-80 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:76-80 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

76 तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार, आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर.
77 मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे.
78 गर्विष्ठ लज्जित होवोत, कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; पण मी तुझ्या विधींचे मनन करीन;
79 तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.
80 मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने, तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी