Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:71-72 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:71-72 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

71 मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.
72 सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा, मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी