Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:68-71 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:68-71 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

68 तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव.
69 गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन.
70 त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे.
71 मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी