Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:65-67 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:65-67 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

65 हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे, आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस.
66 योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे.
67 पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी