Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:57-59 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:57-59 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

57 परमेश्वर माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे.
58 मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर;
59 मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी