Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:45-48 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:45-48 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
46 मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही.
47 मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत.
48 ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी